शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांचे आश्वासनही कामी आले नाही; सुनीता विल्यम्स अंतराळात पुन्हा अडकल्या, क्रू-10 लाँच झाले नाही

यवतमाळ : अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या विदर्भावरून ! दुर्बिणीशिवाय अनेकांनी अनुभवला ऐतिहासिक क्षण

सखी : सुनीता विलियम्स यांनी अंतराळात फुलवली बाग, स्पेस स्टेशनवर केली भाजीची लागवड - पाहा त्याची सुंदर झलक

सखी : Women's Day 2025:अशी कोणती घटना घडली, ज्यामुळे ८ मार्चला 'जागतिक महिला दिन' साजरा होऊ लागला?

आंतरराष्ट्रीय : खुशखबर! सुनिता विल्यम्स याच महिन्यात पृथ्वीवर परतणार; म्हणाल्या- 'परतण्याची आशा नव्हती...'

तंत्रज्ञान : नासा आणि नोकिया चंद्रावर पहिले मोबाइल नेटवर्क लाँच करणार; एचडी व्हिडीओ स्ट्रीमिंग शक्य होणार

आंतरराष्ट्रीय : ‘ती’ला साधी पेन्सिल उचलणेही होणार अवघड;गुरुत्वाकर्षण ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या ठरणार

व्यापार : गौतम अदानींची मोठी झेप; अंतराळ क्षेत्रात उतरणार, इलॉन मस्कच्या SpaceX शी स्पर्धा करणार...

आंतरराष्ट्रीय : सुनीता विल्यम्सची प्रतीक्षा अखेर संपणार? ‘ड्रॅगन’ नावाचे एक जुने यान पाठविण्यात आले

आंतरराष्ट्रीय : आठ महिन्यांपासून अवकाशात असलेल्या सुनीता विल्यम्स मार्चमध्ये पृथ्वीवर येणार