शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Sunita Williams VIDEO: अखेर तब्बल 9 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या, फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर 'ड्रॅगन'चं यशस्वी लँडिंग

तंत्रज्ञान : सुनीता विल्यम्स यांचा जीव धोक्यात आहे का? सुरक्षित लँडिंगमध्ये आहेत तीन धोके

आंतरराष्ट्रीय : कधी आणि कुठे पाहता येणार सुनिता विल्यम्स यांच्या परतीच्या प्रवासाचे लाईव्ह स्ट्रीमिंग? जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय : १८ हजार फूट उंचीवर पॅराशूट उघडतील, समुद्रात लँडिंग, असा असेल सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास 

राष्ट्रीय : चंद्रावर पुन्हा तिरंगा फडकणार; ISRO ने सुरू केली Chandrayaan-5 मोहिमेची तयारी...

आंतरराष्ट्रीय : आठवडा अखेरीस सुनीता विलियम्स पृथ्वीवर परतणार; NASA चं रॉकेट पोहचलं, सहकाऱ्यांना पाहून आनंद

आंतरराष्ट्रीय : आनंदी आनंद गडे... सुनीता विल्यम्सच्या चेहऱ्यावर उमललं हसू, अंतराळातून आला VIDEO

आंतरराष्ट्रीय : होप्स वाढले! मस्क यांच्या कंपनीचे यान अंतराळात झेपावले; सुनिता विल्यम्स, बुच विल्मोर पृथ्वीवर येणार 

आंतरराष्ट्रीय : सुनीता विल्यम्स यांचा परतण्याचा मार्ग मोकळा; एलॉन मस्क यांचे अंतराळयान आज झेपावणार

राष्ट्रीय : ISRO ची ऐतिहासिक कामगिरी, मेड इन इंडिया स्पेस स्टेशन उभारण्याचा मार्ग मोकळा...