निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
नरेंद्र सिंह तोमर Narendra Singh Tomar एक भारतीय राजकारणी आणि 17 व्या लोकसभेचे सदस्य आहेत. ते दुसरे मोदी मंत्रालयातील कृषी व शेतकरी कल्याण मंत्री, ग्रामीण विकास मंत्री आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री आहेत.