शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : प्रत्येकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध; वक्फ विधेयकाच्या मंजुरीनंतर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

पुणे : करभार लावून ट्रम्प यांनी घेतली मोदींची विकेट; काँग्रेसची टीका

आंतरराष्ट्रीय : कोण आहेत PM मोदींसोबत दिसणाऱ्या या ३८ वर्षीय पंतप्रधान? सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतायत फोटो

महाराष्ट्र : ...तर आम्ही त्याचे समर्थन करू; उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारकडे काय केली मागणी?

राष्ट्रीय : मोदींच्या जीवाला धोका, दाऊद इब्राहिम 5 कोटी देतोय...; धमकीचा फोन करणारा कामरान कारागृहात, किती वर्षांची झाली शक्षा?

राष्ट्रीय : लोकसभेत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक पारित करून घेत केंद्राने एका दगडात केल्या ६ शिकार, सत्ता समीकरणंही बदलणार

महाराष्ट्र : “खूर्ची धोक्यात आल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना RSSची आठवण आली असावी”; कुणी केली टीका?

राष्ट्रीय : Waqf Bill: वक्फला आता मालमत्तेवर दावा करणेही अवघड; बिल आल्यावर काय बदल होणार?

राष्ट्रीय : Waqf Amendment Bill: वक्फ बोर्डानं तर...!; मोदी सरकारनं का आणलं विधेयक? किरेन रिजिजू यांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : 'मोदीजी तुम्ही संघर्ष करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत'; वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनार्थ मुस्लिम महिला बाहेर पडल्या