शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : भविष्य युद्धामुळे नव्हे तर बुद्धामुळे घडणार! भारताचे म्हणणे आता जग ऐकते: पंतप्रधान मोदी

राष्ट्रीय : चुका माझ्याकडूनही होतात, मी माणूस आहे, देव नाही; पंतप्रधान मोदींच्या पहिल्या पॉडकास्टचा ट्रेलर समोर

राष्ट्रीय : योग्य वेळी योग्य पंतप्रधान आले, यामुळे...; व्यासपीठावर CM चंद्राबाबू असं काय म्हणाले की, PM मोदींनी हात जोडले

संपादकीय : अग्रलेख: पुन्हा नरेंद्र मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल! दिल्ली विधानसभेवर कुणाचा झेंडा?

राष्ट्रीय : दार उघडताच...; TTD अध्यक्ष बीआर नायडू यांनी सांगितलं तिरुपतीत चेंगराचेंगरीदरम्यान नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील राजकीय चर्चेच्या वादळामागे भाजपाचं 'ऑपरेशन २७२' प्लॅन; नेमकं काय?

लोकमत शेती : Nadi Jod Prakalp : नदीजोड प्रकल्पाचे देशाला काय फायदे तर काय तोटे; पाहूया सविस्तर

पुणे : Pradhan Mantri Awas Yojana: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे घरांचे स्वप्न साकार होणार; पुण्यातील नागरिकांना 'या' भागात मिळणार घरे

राष्ट्रीय : राजघाटावर प्रणव मुखर्जींचे स्मारक बनवणार; जमीन देण्यास दिली मान्यता; मोदी सरकारचा मोठा निर्णय

व्यापार : बजेटपूर्वीच भारतात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा; मायक्रोसॉफ्टचे नडेला पंतप्रधानांना भेटले