शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

सिंधुदूर्ग : देश महासत्ता बनण्यासाठी अभियानामागची पंतप्रधानांची भावना समजून घ्या, नितेश राणे यांचे आवाहन

सांगली : औषधांसाठी पैसे नाहीत, पण जी-२० परिषदेवर साडे चार हजार कोटी खर्च केले; जयंत पाटील यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

आंतरराष्ट्रीय : “भारताचा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वाचा”; PM मोदींच्या समर्थनानंतर इस्रायलने मानले आभार

राष्ट्रीय : हमासला सौदीचा पैसा, तरीही पंतप्रधान मोदी मित्राच्या मदतीला धावले, दिला पाठिंबा...

महाराष्ट्र : “नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे”; अजित पवारांनी व्यक्त केला निर्धार

ठाणे : उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चां कार्यक्रमाला गालबोट

लोकमत शेती : मत्स्य योजनेतून मच्छीमारांना देणार किसान क्रेडिट कार्ड

राष्ट्रीय : आशियाई स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी;१० ऑक्टोबरला PM मोदी खेळाडूंचे करणार स्वागत

अन्य क्रीडा : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं रचला इतिहास; २५ गोल्डसह १०० पदके पटकावली

गोवा : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठरणार 'वर्ल्ड रिकोर्ड', पंतप्रधान मोदींच्याहस्ते २६ रोजी उद्घाटन- मुख्यमंत्री प्रमोद सावंत