शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

मुंबई : '...त्यावेळी अजितदादांनी मंचावरुन उठून जायला हवं होतं'; अनिल देशमुख असं का म्हणाले?, पाहा

राष्ट्रीय : देशात 5G गतिमान होतंय; 6G च्या क्षेत्रातही भारत जगाचं नेतृत्व करेल

महाराष्ट्र : ...तर शिर्डीत विमानही उतरू दिलं नसतं; PM मोदींच्या दौऱ्यावरून जरांगे थेट बोलले

महाराष्ट्र : स्वतःला राम दाखवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न, पण जनता रावण मानायला लागलीय; वडेट्टीवारांची जहरी टीका

मुंबई : महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या भाजप काळात झाल्या; संजय राऊतांचा आरोप

मुंबई : महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला; खा. सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई : सत्तेच्या लालसेपोटी... मोदींच्या टीकेनंतर आव्हाडांनी अजित पवारांना करुन दिली आठवण

राष्ट्रीय : निवडणूक आयोगाची प्रियांका गांधींना नोटीस, पंतप्रधान मोदींसंदर्भात केलं होतं वक्तव्य

अहिल्यानगर : त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? केले ते राजकारणच: PM मोदींची शरद पवारांवर नाव न घेता टीका

अहिल्यानगर : १४ हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण; कोकणशी संपर्क वाढणार, शेतकऱ्यांचा फायदा: PM मोदी