शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : मूर्खों के सरदार, तू कोणत्या जगात राहतोस?; राहुल गांधींवर नरेंद्र मोदींचा प्रहार

राष्ट्रीय : PM मोदींविरोधात केलेल्या विधानामुळे प्रियंका गांधी अडचणीत; EC नं पाठवली नोटीस

पुणे : गेल्या दोन अधिवेशनांत पंतप्रधान मोदी राज्यसभेत तासभरही आलेले नाही, शरद पवारांचा निशाणा

राष्ट्रीय : Narendra Modi : दंगल आणि गुंडगिरी हा काँग्रेसचा स्वभाव, लूट करणं हाच उद्देश; नरेंद्र मोदींचा घणाघात

राष्ट्रीय : Rahul Gandhi : मोदी, शाह, चौहान यांनी आमदार विकत घेतले, मध्य प्रदेशात निवडून आलेलं सरकार चोरलं

मध्य प्रदेश : काँग्रेसला वाटत होतं राम मंदिर बनणारच नाही, पण...' पंतप्रधान मोदींचा थेट हल्लाबोल

राष्ट्रीय : मृत्यूशी झुंज! 48 तासांनंतरही बोगद्यात अडकलेत 40 मजूर; जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

राष्ट्रीय : बघेल सरकारची उलटी गणती; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल; भ्रष्टाचार, ओबीसींकडे काँग्रेसचे दुर्लक्ष

वाशिम : भाऊबीजेच्या दिवशी मिळणार 'पीएम'चे दोन हजार; पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता उद्या होणार वर्ग

मध्य प्रदेश : काँग्रेस सत्तेसाठी सोन्याचा महाल देण्याचंही आश्वासन देईल; सोनं कोणतं? बटाट्याचं? PM मोदींचा निशाणा