शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राजस्थान : एकमेकांना रनआऊट करण्यात गेली ५ वर्षे; मोदींची कॉंग्रेसवर टीका

क्रिकेट : 'आम्ही आज आणि सदैव तुमच्या पाठीशी...' टीम इंडियासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ट्विट

क्रिकेट : टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा निर्णय; 20 वर्षांनंतर दोन्ही संघ फायनलमध्ये आमने-सामने

राजस्थान : नरेंद्र मोदींच्या सभेला ड्युटीसाठी जाणाऱ्या ५ पोलिसांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, ३ जण जखमी

मुंबई : वर्ल्ड कप फायनलआधी राजकीय 'सामना'; संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती आरोप

राजस्थान : देशाचा महासत्तेकडे प्रवास, तर राजस्थानचा गुन्हेगारीकडे

महाराष्ट्र : “PM मोदी अन् CM शिंदेंचे पासपोर्ट जप्त करा, देश सोडून पळून जाणार आहेत”; राऊतांचा अजब दावा

महाराष्ट्र : हा तर मोदी-शहा निवडणूक आयोग, सामना रोखठोकमधून निशाणा 

क्रिकेट : भारत विश्वविजयी होवो; पंतप्रधान नरेंद्र मोदीही सामना पाहायला येणार

क्रिकेट : 6 हजार पोलिसांचा फौजफाटा; इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था