शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : प्राणप्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानी साजरा झाला दीपोत्सव, नरेंद्र मोदींनी पेटवली रामज्योत

व्यापार : मुकेश अंबानीसह संपूर्ण कुटुंब अयोध्येत; श्री राम मंदिर ट्रस्टला किती देणगी दिली?

राष्ट्रीय : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पीएम मोदींची मोठी घोषणा! जाणून घ्या काय आहे 'प्रधानमंत्री सूर्यादय योजना'

मुंबई : अयोध्येत शिवछत्रपतींचा 'असा' दिला संदर्भ; रोहित पवार म्हणाले, महाराज हे चुकतंय

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी रामललांकडे का मागीतली माफी? प्राण-प्रतिष्ठेनंतर म्हणाले, प्रभू क्षमा करा

राष्ट्रीय : देशात ४२.३ टक्के पदवीधर बेरोजगार; मंदिर सोहळ्यादिनीच ओवैसींनी शेअर केला अहवाल

राष्ट्रीय : राम मंदिर बांधणाऱ्या हातांचाही सन्मान; PM मोदींची मजुरांवर पुष्पवृष्टी, योगदानाचे कौतुक

फिल्मी : प्राणप्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधान मोदी अन् महानायक अमिताभ बच्चन यांचा Video व्हायरल

उत्तर प्रदेश : ज्यांच्यासाठी रांग लागते, ते दिग्गजही रांगेत; बच्चन, रजनीकांत, अंबानी, श्री रविशंकरांनाही मोदींचा नमस्कार

राष्ट्रीय : श्रीराम आग नाही, ऊर्जा आहेत; काही लोकांनी आपले विचार बदलण्याची गरज- पीएम नरेंद्र मोदी