शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

पिंपरी -चिंचवड : शिरूर लोकसभा निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजयी होणार; अजित पवारांचा दावा

राष्ट्रीय : 'भारत रत्न' पुरस्कारांच्या घोषणेने होणार राजकीय लाभ?

राष्ट्रीय : अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राम मंदिरावर होणार चर्चा; भाजपाकडून व्हीप जारी

मुंबई : 'बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण का? ज्यांनी सारा भारत हिंदुमय केला'; राऊतांनी भारतरत्नवरुन भाजपला डिवचले

राष्ट्रीय : भारतरत्न पुरस्कारावरून नवे वादंग; मोदी सरकारला लक्ष्य करत मायावतींनी केली ही मागणी

राष्ट्रीय : मोदी पाकिस्तानला कसे गेले, SPG नेही नकार दिलेला; खासदारांना सांगितला न ऐकलेला किस्सा...

राष्ट्रीय : कोण आहेत डॉ. एमएस स्वामीनाथन? ज्यांना जाहीर झालाय देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार!

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक घोषणा अन् 'इंडिया' आघाडीतला आणखी एक पक्ष बाहेर पडला

राष्ट्रीय : मोदी सरकारने सर्व रेकॉर्ड मोडले; अवघ्या 15 दिवसात 5 जणांना जाहीर केला 'भारतरत्न' पुरस्कार

राष्ट्रीय : नरसिंह राव, चौधरी चरणसिंह आणि स्वामीनाथन यांच्या 'भारतरत्न'वर सोनिया गांधींची पहिली प्रतिक्रिया