शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

लोकमत शेती : Namo Shetkari Hapta : नमो शेतकरीच्या ६ व्या हप्त्याचा निर्णय झाला; हप्ता मिळणार का? वाचा सविस्तर

मध्य प्रदेश : काही लोक धर्माची खिल्ली उडवतात; माझे बंधू धीरेंद्र शास्त्री...; PM मोदींच्या हस्ते बागेश्वर धाम कॅन्सर रुग्णालयाचं भूमिपूजन

व्यापार : भारत असो की चीन कोणालाच सोडणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इशारा

आंतरराष्ट्रीय : 'मोदी, मेलोनी आणि ट्रम्प एकत्र येतात तेव्हा...', जॉर्जिया मेलोनींचा डाव्यांवर जोरदार हल्लाबोल

व्यापार : RBI चे माजी गव्हर्नर दास यांच्याकडे मोठी जबाबदारी! पंतप्रधान मोदींनी पुन्हा दाखवला विश्वास

फिल्मी : पंतप्रधानांचं कौतुक केल्यास भक्त, गर्वानं हिंदू आहे म्हटल्यास तुम्ही अंधभक्त, प्रीती झिंटा म्हणाली...

राष्ट्रीय : हिंदी भाषा लादण्यावरून वादंग! तामिळनाडू सरकारचा इशारा; केंद्राने १० हजार कोटी दिले तरी...

राष्ट्रीय : मोठी दुर्घटना! सिनियर इंजिनियरसह ८ जण बोगद्यात अडकले; लष्कर, NDRFचे बचावकार्य सुरु

राष्ट्रीय : माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्याकडे मोठी जबाबदारी; आता पंतप्रधान मोदींसोबत करणार काम

पुणे : 'एकाच दिवशी एकाच वेळी १ ० लाख खात्यात पैसे' गृहमंत्री अमित शाह यांनी साधला राहुल गांधींवर निशाणा