शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : सगळेच लोक अत्यंत...!; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली

राष्ट्रीय : मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी

फिल्मी : VIDEO: मोदींना विचारलं आंबा कसा खाता? झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, तुम्ही संत्री कशी खाता?

राष्ट्रीय : २ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...

महाराष्ट्र : एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट

राष्ट्रीय : उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?

राष्ट्रीय : प्रत्येक भारतीय संतापलाय...; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध

तंत्रज्ञान : BSNL च्या 9 कोटी ग्राहकांसाठी खुशखबर; लवकरच सुरू होणार 5G सेवा, मुंबई-दिल्लीपासून सुरुवात

आंतरराष्ट्रीय : नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!

लोकमत शेती : Agriculture News : पुढील चार वर्षांमध्ये एमएसपीने होणार डाळींची 100 टक्के खरेदी, वाचा सविस्तर