शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

राष्ट्रीय : डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान अमूल्य; नरेंद्र माेदी यांचे गाैरवाेद्गार

राष्ट्रीय : PM मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक; 12,343 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी

राष्ट्रीय : CM बनण्यापूर्वीच मोदींची जात OBC मध्ये गेलेली; राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार

सातारा : Satara: माणगंगेबरोबरच येरळामाई प्रवाहित करुन जलपूजन करा; पंतप्रधान मोदींना 'स्वाभिमानी'चे साकडे

राष्ट्रीय : Breaking: लोकसभेत मोदी सरकारचा काँग्रेसवर आणखी एक प्रहार; 'युपीए'ची श्वेतपत्रिका सादर

राष्ट्रीय : PM मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत, त्यांचा जन्म तर...; राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ

राष्ट्रीय : काळा टिका लावल्यामुळे प्रगतीला नजर लागत नाही, काँग्रेसच्या 'ब्लॅक पेपर' वरून PM नरेंद्र मोदींचा निशाणा

राष्ट्रीय : ...तेव्हा डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर सभागृहात आले; PM नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

व्यापार : पंतप्रधानांची 'टिप' ठरली सुपरहिट: ४८ चा शेअर १७६ वर, ३३५ च्या स्टॉकने पाडला पैशांचा पाऊस