शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

मुंबई : ५०० रेल्वे प्रकल्पांचे मोदींच्या हस्ते लोकार्पण; १० वंदे भारत ट्रेनला दाखविणार हिरवा झेंडा

राष्ट्रीय : ‘विकसित भारत’ हेच लक्ष्य; २०४७ पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धावत असल्याचे PM मोदींचे मत

महाराष्ट्र : राज्यात सुखकर विमान प्रवासाची गॅरंटी: PM मोदी, लोहगाव, कोल्हापूर नव्या टर्मिनलचे लोकार्पण

नागपूर : पंतप्रधान मोदी यांच्याकडून मंगळवारी रेल्वेच्या विविध प्रकल्पाचे उद्घाटन होणार

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांमुळे PM मोदींचा करेक्ट कार्यक्रम होणार; जरांगे पाटलांचा इशारा

राष्ट्रीय : नवऱ्यांनी मोदी, मोदी केलं तर...., अरविंद केजरीवाल यांनी महिलांना दिला असा सल्ला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींंच्या हस्ते ५०० हून रेल्वेच्या प्रकल्पांचे लोकार्पण; ८५ हजार कोटींचे प्रकल्प, १० वंदे भारत ट्रेनला दाखविणार हिरवा झेंडा

मध्य प्रदेश : VIDEO: कुनोतून आली गोड बातमी; मादी चित्ता गामिनीने दिला पाच पिलांना जन्म

पुणे : पुणे लोहगाव येथील नव्या टर्मिनल इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

महाराष्ट्र : चुनाव आयोग हा आता भाजपाचा 'चुना लगाव' आयोग झालाय; संजय राऊतांची मोदी-शाहांवर टीका