शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : पीएम नरेंद्र मोदी थेट पोखरणच्या फायरिंग रेंजवर; तोफा, रणगाड्यांनी गर्जला परिसर...

क्रिकेट : मोदी, शाह यांचे आभार, पाकिस्तानातील हिंदू आता मोकळा श्वास घेतील, क्रिकेटपटूचे विधान

राष्ट्रीय : 'वंदे भारत ट्रेन'ने 250 जिल्ह्यांना जोडले; 85,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन-पायाभरणी

महाराष्ट्र : कुठल्याच गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी; फाटक्या साड्या वाटपावरून काँग्रेसचा घणाघात

कोल्हापूर : लोकल फॉर व्होकलला प्रोत्साहन : नरेंद्र मोदी; कोल्हापुरातील एक स्थानक, एक उत्पादन स्टॉलचे लोकार्पण 

फिल्मी : साऊथ सुपरस्टार थलपति विजयने केला मोदी सरकारच्या निर्णयाला विरोध; म्हणाला, 'हे मान्य नाही...'

राष्ट्रीय : PM मोदींकडून भगव्या वंदे भारतला हिरवा झेंडा; देशात १० नव्या ट्रेन सुरू

राष्ट्रीय : १० लाख कोटींचे प्रकल्प राष्ट्राला समर्पित: PM मोदी, ५ वर्षांत विकास वेग अनेक पटींनी वाढवणार

राष्ट्रीय : दिव्यास्त्र: अग्नि-५ यशस्वी, डीआरडीओचे मोठे यश; चीन, अर्धा युरोप टप्प्यात

राष्ट्रीय : संपूर्ण देश CAAचा विरोध करतोय, भाजपला निवडणुकीतून उत्तर मिळेल; केजरीवालांची टीका