शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : उमेदवार कुणीही असो, मोदींच्या नावावर मत देणार का? सर्व्हेमध्ये मतदारांनी दिलं धक्कादायक उत्तर

रत्नागिरी : मोदी दहा वर्षे सत्तेत, मग आतापर्यंत काय...; उद्धव ठाकरे यांची भाजपवर कडाडून टीका

महाराष्ट्र : ‘चंदादात्याचा सन्मान आणि अन्नदात्याचा अपमान, हीच मोदी सरकारची नीती, काँग्रेसची बोचरी टीका

राष्ट्रीय : केरळचे ज्ञानेश कुमार, पंजाबचे सुखबीर संधू नवे निवडणूक आयुक्त; अधीर रंजन चौधरींचा दावा

महाराष्ट्र : राहुल गांधींच्या 'भारत जोडो'मुळे एक गॅरंटी पक्की... ‘मोदी तो गयो; संजय राऊतांचा घणाघात

फिल्मी : ४५ महिने झाले तरीही... सुशांतच्या बहिणीचं पंतप्रधान मोदींना भावूक आवाहन, CBI तपासावर प्रश्नचिन्ह?

महाराष्ट्र : शेतकऱ्यांना फसवणाऱ्या मोदी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करा, नाना पटोले यांचं आवाहन

महाराष्ट्र : भाजपची 'गॅरंटी' चायनीज मालासारखी; चले तो चांद तक, नहीं तो शाम तक- जयंत पाटील

राष्ट्रीय : निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी समितीकडून आली १० नावे, EDचे माजी अध्यक्षही शर्यतीत!

व्यापार : इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात मोठी घोषणा, मोदी सरकार तब्बल 50 हजार रुपयांची मदत करणार!