शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी स्टेडियम

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.

Read more

क्रिकेट : IPLच्या उद्घाटन समारंभात हॉट अभिनेत्रींचा 'जलवा', नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार भव्य कार्यक्रम

क्रिकेट : India Vs Australia : शुभमन गिलचा उत्तुंग षटकार आणि मैदानात रंगला ड्रामा, बराच वेळ थांबला खेळ, अखेर...

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live : क्रिकेट मॅच की पॉलिटिकल रॅली? खेळाडूंना वॉर्म अपसाठी मैदानाबाहेर पाठवले, पण ३००० पोलिसांच्या बंदोबस्तात कुत्र्याने सर्वांना चकवले  

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live : ३० मिनिटांचा खेळ पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर निघाले, KS Bharat ने सोडलेला कॅच पाहून सारेच भडकले

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live : पंतप्रधान मोदींनी टॉस उडवलाच नाही! ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक, भारताने संघात केला एक बदल

क्रिकेट : India Vs Australia: चौथ्या कसोटीपूर्वी खेळपट्टीनं वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन, अहमदाबादमध्ये काय होणार? फॅन्सही चिंतीत

क्रिकेट : Narendra Modi Stadium: 'नरेंद्र मोदी स्टेडियम'ची 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद; जय शाह यांनी स्वीकारले मानचिन्ह

राष्ट्रीय : काँग्रेस Narendra Modi Stadium चं नाव बदलणार! जाहीरनाम्यात दिली मोठी आश्वासनं

क्रिकेट : BCCI Prize Money to Stadiums, IPL 2022: BCCI कडून पदड्यामागील हिरोंचा सन्मान; स्टेडियमच्या ग्राऊंड्समेन आणि पिच क्युरेटर्सना मिळून १.२५ कोटींचे बक्षिस जाहीर!

क्रिकेट : IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : बीसीसीआयने Guinness Book of World Records मध्ये नोंदवला जाईल असा पराक्रम केला