शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी स्टेडियम

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.

Read more

क्रिकेट : IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : मुंबई इंडियन्स न खेळताच 'बाद' होणार? अहमदाबादमध्ये पावसाची झालीय सुरूवात

क्रिकेट : SRH vs GT सामन्यात हाताला दुखापत असतानाही चीअरलीडरनं केलं परफॉर्म; चाहत्यांनी व्यक्त केला संताप

क्रिकेट : ICC World Cup 2023 : भारतात वर्ल्ड कप खेळू, पण India vs Pakistan मॅच नरेंद्र मोदी स्टेडियमवर नको! पाकिस्तानचा नकार

क्रिकेट : World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर; वन-डे वर्ल्ड कप २०२३चे व्हेन्यू ठरले

क्रिकेट : मोठी बातमी! IPL 2023 ची फायनल नरेंद्र मोदी स्टेडियमवर; धोनीच्या घरच्या मैदानावर 2 प्ले ऑफ सामने

क्रिकेट : KKR vs GT : एका षटकात मारले ५ षटकार; रिंकू सिंग झाला हिरो, गोलंदाज यश दयालला अश्रू अनावर 

क्रिकेट : IPL पाहायला जाताय सांभाळा! पोलिसांनी केलं सावधान; नरेंद्र मोदी स्टेडियमवर घडला धक्कादायक प्रकार

क्रिकेट : IPL 2023 : सही हैं भाई, हमे तो चल कर जाना पडता हैं! २०,००० रुपयांचं प्रीमियम तिकीट, शुबमन गिलची भारी रिॲक्शन 

क्रिकेट : IPL च्या उद्घाटनात अरजितच्या गाण्याचा 'सूर', तमन्ना-रश्मिकाचा 'जलवा', पाहा सुवर्णक्षण video

क्रिकेट : IPLच्या उद्घाटन समारंभात हॉट अभिनेत्रींचा 'जलवा', नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार भव्य कार्यक्रम