शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी स्टेडियम

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.

Read more

क्रिकेट : विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात प्रेक्षकांचा 'दुष्काळ', स्टँड रिकामे पाहून नेटकऱ्यांनी BCCIची घेतली शाळा

राष्ट्रीय : भारताने जग जिंकले; नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसंमतीने पारित

क्रिकेट : मोठी बातमी! वर्ल्ड कप स्पर्धेतील India vs Pakistan सामन्याची तारीख बदलणार; पाकिस्तानच्या मनासारखं होणार?

क्रिकेट : IND vs PAK सामन्यासाठी चक्क रुग्णालयांमध्ये बेडचे बुकिंग; चाहत्यांनी लढवली शक्कल

व्यापार : ICC World Cup फिवर, अहमदाबादमध्ये हॉटेल मालकांची चांदी; एका दिवसाचं भाडं ५० हजारांवर

क्रिकेट : BCCI ला आव्हान देण्याची क्षमता नाही, मग पोकळ धमक्या का देता?; अक्रमचा PCBला टोमणा

क्रिकेट : India's tentative World Cup Schedule : BCCI ने वर्ल्ड कप वेळापत्रकाचा ड्राफ्ट ICCला पाठवला; टीम इंडिया ९ शहरांत खेळणार

क्रिकेट : धोनीसाठी कायपण! पुणे ते अहमदाबाद; क्रिकेटवेड्या तरुणीचा एकटीने प्रवास, माहीला खेळताना पाहूनच जाणार

क्रिकेट : IPL 2023 Final, GT vs CSK Live : पावसाचा जोर वाढला, वादळी वाऱ्याची शक्यता! IPL ने दिले अपडेट्स, Cut Off टाईमही सांगितला

क्रिकेट : IPL 2023 Final वर पावसाचे सावट, GT vs CSK सामना रद्द झाल्यास कोण ठरेल विजेता?