शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण मूर्ती

नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.  

Read more

राष्ट्रीय : Narayana Murthy: “घाणेरडे रस्ते, भ्रष्टाचार हेच भारतातील वास्तव”; इन्फोसिसचे नारायण मूर्ती स्पष्टच बोलले!

सखी : ७२ वर्षीय सुधा मूर्ती जेव्हा 'बरसो रे मेघा' गाण्यावर ताल धरतात... व्हायरल व्हिडियो.. इन्फोसिस मधील खास क्षण...

राष्ट्रीय : '...ही भारतासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब', नारायणमूर्ती संतापले; नेमकं काय कारण?

राष्ट्रीय : Rishi Sunak: जावई ब्रिटिशांचा पंतप्रधान बनला! सासरे नारायण मूर्तींची पहिली प्रतिक्रिया आली...

राष्ट्रीय : मी तुमच्याएवढा होतो, तेव्हा कोणी अपेक्षाच ठेवत नव्हता...; नारायण मूर्तींचा धक्कादायक खुलासा

व्यापार : नारायण मूर्तींच्या मुलीने घेतला ब्रिटनमधील कर सवलतीचा गैरफायदा?

राष्ट्रीय : भारत पुढील ५० वर्षांत गरिबी, आजार आणि कुपोषणमुक्त होऊ शकतो: नारायण मुर्ती

जरा हटके : राणी एलिझाबेथपेक्षाही जास्त आहे नारायण मूर्तींची कन्या अक्षता मूर्तीची संपत्ती

व्यापार : ‘सर्व लोकांना मिळावी मोफत कोरोना लस’ 

आंतरराष्ट्रीय : पृथ्वीवरील सर्वांनाच कोरोना लस मोफत मिळावी, नारायण मूर्तींची 'मन की बात'