शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

महाराष्ट्र : शिवसेना आमदार भास्कर जाधव प्रतिक्रिया देत होते, तितक्यात नारायण राणेंची गाडी आली अन्...

राष्ट्रीय : Narayan Rane : 'सत्तेची भूक अन् लालच, म्हणूनच भाजपाने नारायण राणेंना केंद्रीय मंत्री केलं'

रायगड : Video : महाडमध्ये तणावाचे वातावरण; शिवसेनेकडून रास्ता रोको, नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड

पुणे : राणेंच्या सत्तेची मस्ती जनताच बरोबर उतरवेल, पुण्यात महाविकास आघाडीकडून टीका करत आंदोलन

पुणे : पुण्यात राजकीय धुळवड! शिवसेनेच्या कोंबड्यांना भाजपच्या मांजरीचे प्रत्युत्तर, भाजप कार्यकर्त्यांकडूनही शहरात आंदोलन

लाइफलाइन : युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल

राजकारण : Narayan Rane vs Shivsena: पोलीस बळ वापरा अन् अटक करा, कसलं वॉरंट मागतायेत?; मंत्री अनिल परबांची क्लीप व्हायरल

महाराष्ट्र : शिवसेनेनंतर कल्याणात भाजप उतरली रस्त्यावर; पाहा भाजपनं काय दिला सेनेला इशारा? 

राजकारण : Narayan Rane: “कुठे छत्रपती संभाजी महाराज आणि कुठे नारायण राणे, काहीही बोलायचं”: अंजली दमानिया

महाराष्ट्र : उल्हासनगरात भाजप नगरसेवकावर हल्ला; भररस्त्यात शिवसैनिकांनी दिला चोप, फासलं काळं!