शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

रत्नागिरी : महामार्गाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, खासदार नारायण राणे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

महाराष्ट्र : कपड्यांचा रंग निळा असल्याने कुणी आंबेडकरवादी होत नाही’’, नारायण राणेंचा राहुल गांधींना टोला 

सिंधुदूर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्गातील पोटखराबा जमिनी विम्यासाठी संरक्षित करा, नारायण राणेंनी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मांडल्या समस्या

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग किल्ला संरक्षणाबरोबर रोषणाईने उजळण्यासाठी प्रयत्न, नारायण राणेंनी मांडली केंद्रीय पर्यटनमंत्र्यांकडे भूमिका 

मुंबई : विनायक राऊतांची याचिका फेटाळण्यासाठी नारायण राणेंचा कोर्टात अर्ज; सांगितले कारण

संपादकीय : ‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं

सिंधुदूर्ग : Kudal Vidhan Sabha Election 2024: पुत्राने काढला वडिलांच्या पराभवाचा वचपा, राणेंनी पुनश्च मिळविला बालेकिल्ला

महाराष्ट्र : “विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

सिंधुदूर्ग : गुरूवर्य जेवढी टिका करतील तेवढे प्रेम वाढणार; विशाल परब यांचे नारायण राणेंना प्रत्युत्तर