शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: भाजपचा मेगा प्लान! उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला काबीज करणार; नारायण राणेंवर मोठी जबाबदारी

मुंबई : Narayan Rane: मुख्यमंत्री असताना लोकांच्या घराला 'मशाल' लावली आणि 'उद्ध्वस्त' केलं; नारायण राणेंची खोचक टीका

ठाणे : 'तुझी उंची किती, डोकं केवढं'; कोंबडीचोर म्हणत राऊतांचा नारायण राणेंवर प्रहार

मुंबई : Narayan Rane: उद्धव ठाकरे 'सामना'मधून काळापैसा 'व्हाइट' करतात; नारायण राणेंचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : Narayan Rane : वाकायला पण डॉक्टर लागतो मग काम काय करणार?; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

ठाणे : बीकेसीत बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार मिळतील, दसरा मेळाव्याला जायला आवडेल: नारायण राणे

महाराष्ट्र : Narayan Rane : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार का? नारायण राणेंनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले...

वर्धा : शिवसेनेचा अंत जवळ आलाय, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

वर्धा : वर्ध्यातील एमगिरी परिसरात महात्मा गांधींचे स्मारक उभारणार, नारायण राणे यांची घोषणा

सिंधुदूर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार जनतेपर्यंत पोहचवा - केंद्रीय मंत्री नारायण राणे