शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

महाराष्ट्र : “दोन महिन्यांत आमची सत्ता येणार, मग नारायण राणे तिहारमध्ये असतील”; संजय राऊतांचा पलटवार

सिंधुदूर्ग : यापुढे भाजपचाच खासदार, तुम्हाला संधी नाही; नारायण राणेंचा विनायक राऊतांना इशारा 

महाराष्ट्र : काम, धंदा ना व्यवसाय तरीही मर्सिडिजमधून फिरतात, मग पैसे कुठून आणतात; नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंवर आरोप

रत्नागिरी : नारायण राणेंपाठोपाठ किरण सामंत सागर बंगल्यावर, रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबाबत महायुतीतील संभ्रम कायम

सिंधुदूर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणेंना उमेदवारी? राणेंनी घेतली फडणवीसांची भेट, शिवसेनेच्या भूमिकेकडेही लक्ष

महाराष्ट्र : अमरावती गेली, एकनाथ शिंदेंना आणखी एका जागेचा त्याग करावा लागणार; काय घडतेय महायुतीत?

सिंधुदूर्ग : सिडकोच्या मागून कोकण परप्रांतीयांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न, विनायक राऊतांचा आरोप

सिंधुदूर्ग : लोकसभेला संधी देण्यासाठीच राणेंना राज्यसभेवर घेतले नसावे - दीपक केसरकर

रत्नागिरी : नारायण राणे यांनी घेतली किरण सामंत यांची फिरकी

सिंधुदूर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्गबाबत अद्यापही गूढ कायम; लोकसभेसाठी नारायण राणे, किरण सामंत यांची नावे चर्चेत