शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

सिंधुदूर्ग : काँग्रेस पक्षाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी बरखास्त, विकास सावंत यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गात काँग्रेसकडून सेना-भाजपाला धोबीपछाड  

महाराष्ट्र : राणे येताना जितके कार्यकर्ते घेऊन आले नाहीत, कोकणात त्यापेक्षा जास्त काँग्रेसचे निष्ठावंत- हुसेन दलवाई

महाराष्ट्र : इतर पक्षांतील ७० आमदार भाजपाच्या संपर्कात!, राणेंचा प्रवेश नवरात्रात; विरोधकांचे संख्याबळ कमी करण्याचा डाव  

महाराष्ट्र : चिपळूणमधील काँग्रेसच्या बैठकीत राणे समर्थकाचा गोंधळ, दंगल नियंत्रक पथक तैनात

महाराष्ट्र : नारायण राणेंना भाजप संधी देणार नाही, त्यांनी काँग्रेसमध्येच रहावे - हुसेन दलवाई

महाराष्ट्र : ‘हुसेन दलवार्इंचा जिल्हा काँग्रेसशी काय संबंध?’ नारायण राणेंचा सवाल

महाराष्ट्र : आमच्यासाठी आजही नारायण राणे हेच देव - आमदार  नितेश राणे

महाराष्ट्र : नारायण राणे आत्मचरित्रातून करणार गौप्यस्फोट! १० एप्रिल रोजी प्रकाशन : शिवसेना, काँग्रेसवर लक्ष्यभेद

महाराष्ट्र : नारायण राणे अजूनही काँग्रेसमध्येच , ते कोठे जातील असे वाटत नाही : अशोक चव्हाण