शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

मुंबई : 'राणेंना भाजपात घेऊन पनवती लावून घेतली, आता राज ठाकरेंनाही घ्या'

सिंधुदूर्ग : सावरकरांच्या अभिवादनाचा प्रस्ताव न घेणाऱ्या सरकारचा नारायण राणेकडून निषेध

महाराष्ट्र : महाआघाडीचे सरकार अकरा दिवसांत कोसळणार - राणे

मुंबई : 'भाजपाने ज्यांना बकरा केला, त्यांनी अकराच्या गोष्टी करु नये'

महाराष्ट्र : आतापर्यंत भविष्य सांगणाऱ्यांचं 'जे' झालं तेच राणेंचं होणार : बाळासाहेब थोरात

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार ११ दिवसांत कोसळणार, नारायण राणे यांचे भाकित

मुंबई : मराठा आंदोलनाचे स्वरूप बदलावे लागेल - नारायण राणे

सिंधुदूर्ग : राणेंनी फक्त विरोधासाठी विरोध करु नये : विनायक राऊत यांचा टोला

सिंधुदूर्ग : सीवर्ल्ड प्रकल्प होणार ; राणेंनी फक्त विरोधासाठी विरोध करु नये !--विनायक राऊत

सिंधुदूर्ग : कामे मार्गी लागत असल्याने राणेंना 'पोटशूळ' उठला: विनायक राऊत