शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

महाराष्ट्र : अमित शहांच्या पायगुणाने हे सरकार जावं | Narayan Rane On Uddhav Thackeray | Maharashtra Government

मुंबई : 'अमित शहांच्या पायगुणाने ठाकरे सरकार जावं अन्...'; नारायण राणेंनी केली प्रार्थना

मुंबई : 'तुमच्याकडे परवानगीसाठी एक फाईल आली आहे, सही करा'; राणेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला अन्...

राजकारण : Budget 2021 : देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प - नारायण राणे

मुंबई : '...पण त्यांचा दौरा यशस्वी होऊ दे'; राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर नारायण राणेंनी दिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : नारायण राणेंच्या कामगिरीवर पक्षश्रेष्ठी खुश; अमित शाह कोकण दौऱ्यावर जाणार

राजकारण : नारायण राणे अन् विनायक राऊत एकमेकांना भिडले; उदय सामंत यांच्या मध्यस्थीनं दोघं शांत झाले 

महाराष्ट्र : खचलेल्या मराठी माणसाच्या मनगटात बाळासाहेबांनी दिलेल्या बळामुळेच आजचा महाराष्ट्र उभा

राजकारण : ...आता नारायण राणे आणि चंद्रकांत पाटलांना चांगली झोप तरी येईल, शरद पवारांचा टोला

सिंधुदूर्ग : 'कोकणच्या विकासासाठी तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल येताच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक'