शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

रत्नागिरी : रत्नागिरीच्या किल्ल्या अजून उद्धवसेनेकडेच, पण विनायक राऊत यांचे मताधिक्य घटले

सिंधुदूर्ग : कुडाळ मतदारसंघातील वाढीव मतदानाचा मोठा फायदा महायुतीच्या उमेदवाराला

सिंधुदूर्ग : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची नारायण राणे यांना साथ,  विजयाला भक्कम हात

सिंधुदूर्ग : कोकणी जनतेला हक्काचा खासदार मिळाला - विशाल परब 

महाराष्ट्र : किरण सामंतांनी दगाफटका केला? उबाठाच्या अदृश्य हातांची मदत झाली, नितेश राणेंच्या दाव्याने खळबळ

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे विजयी; उद्धवसेनेची ताकद घटली, शिंदेसेनेला धोक्याचा इशारा

महाराष्ट्र : नारायण राणेंनी गड राखला; 47,918 मताधिक्क्याने उबाठा गटाच्या विनायक राऊतांचा पराभव

रत्नागिरी : Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: कोकणात कमळ फुलणार, नारायण राणे यांची विजयाकडे वाटचाल

रत्नागिरी : Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: नारायण राणेंना रत्नागिरीने मारले, मात्र सिंधुदुर्गने तारले

रत्नागिरी : Ratnagiri Sindhudurg lok sabha result 2024: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात अटीतटीची लढत, सहाव्या फेरी अखेर नारायण राणे आघाडीवर