शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

महाराष्ट्र : मराठा समाजाला तीन हजार कोटींचे पॅकेज द्या; नारायण राणेंची मागणी

ठाणे : मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे, तोवर फडणवीस सरकारप्रमाणे सवलती द्याव्यात : नारायण राणे

राजकारण : Maratha Reservation: संभाजीराजे भाजपापासून दूर जातायेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भूमिका मांडणार

राजकारण : नारायण राणेंना कावीळ झालीय, पनवती म्हणून भाजपनं त्यांना अडगळीत टाकलंय: विनायक राऊत

मुंबई : ...तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नारळाचं पाणी दिलं असतं; नारायण राणे यांचा मिश्किल टोला

सिंधुदूर्ग : Politics : हा तर नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम

महाराष्ट्र : Maratha Reservation: ठाकरे सरकारला मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतं; नारायण राणेंची टीका

राजकारण : Maratha Reservation : मराठा मुख्यमंत्री असता तर न्यायालयाचा हा निर्णय अपेक्षित नसता - नारायण राणे

राजकारण : संजय गायकवाडांचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा; “लेडीज बारमध्ये डान्स करणारे…”

राजकारण : अनिल देशमुख यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात अनिल परबांचं नाव घेतंलय’’