शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

राजकारण : “...याचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल काय?”; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं पहिल्यांदाच जाहीर 'आभार' पत्र

राजकारण : Cabinet Committee: स्मृती इराणी, ज्योतिरादित्य शिंदे यांना मंत्रिमंडळ समित्यांमध्ये स्थान; नारायण राणेंना काय?

राजकारण : “नितेश राणे यांच्याकडे जी प्रगल्भता आहे, ती दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही”; भाजपचा टोला

राजकारण : राणेंचा शिवसेना विरोध का नरमला?; महाविकास आघाडीत वाद अन् शिवसेना-भाजपा युतीचे संकेत

महाराष्ट्र : Raj Thackeray Call : राज ठाकरेंचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना फोन, म्हणाले...

मुंबई : नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी नारायण राणेंना केला फोन; पण...

राजकारण : Cabinet Expansion: “भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता कॅबिनेट मंत्री बनवले”

यवतमाळ : राणेंच्या मंत्रिपदाने शिवसेना आणखी त्वेषाने वाढेल - उदय सामंत 

राजकारण : नारायण राणेंना मंत्रिपद मिळाल्याने शिवसेनेवर कोणताही परिणाम नाही, उलट शिवसेना...

महाराष्ट्र : LIVE - राणेंनी काय काय करायचं? Narayan Rane | Modi Cabinet Expansion | Maharashtra News