शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

महाराष्ट्र : कोकणातून मी शिवसेना संपवली; नारायण राणेंचा दावा, म्हणाले, कोणी आडवं आलं तर...

रत्नागिरी : झुंड में तो कुत्ते आते है..., राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत

सिंधुदूर्ग : वैभव नाईक यांनी शेवटचे काही महिने आमदारकी एन्जॉय करावी, समीर नलावडे यांचा उपरोधिक टोला

सिंधुदूर्ग : चारही सभागृहात जाण्याचा नारायण राणेंनी मिळविला सन्मान, राज्यातील सहावे नेते 

सिंधुदूर्ग : नवख्यांना मंत्री केले, मग नारायण राणेंना का डावलले?, डॉ.जयेंद्र परूळेकर यांचा सवाल 

राष्ट्रीय : नारायण राणे, स्मृती इराणी, अन्...; या कॅबिनेटमध्ये दिसणार नाहीत मोदी सरकार 2.0 मधील हे 20 दिग्गज चेहरे?

सिंधुदूर्ग : 'रत्नागिरीतील महामार्गाचा रखडलेला प्रश्न तेवढा सोडवा'

महाराष्ट्र : भाजपा खासदार नारायण राणेंनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट

रत्नागिरी : ही नव्या संघर्षाची नांदी..? निलेश राणेंच्या दाव्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता

सिंधुदूर्ग : कणकवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांकडून नारायण राणेंची पाठराखण