शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

मुंबई : प्रकाश आंबेडकरांनी एकतरी निवडणूक जिंकली का?, नारायण राणेंचा थेट सवाल

मुंबई : 'मनात त्याचं दु:ख आजही कायम, मला क्षमा करा'; बाळासाहेबांच्या जयंतीदिनी नारायण राणेंचं भावनिक पत्र

महाराष्ट्र : शाळेत असताना मी गणित, मराठीत टॉपर होतो, शिक्षकही माझ्याकडून माहिती घेऊन शिकवायचे’’, नारायण राणेंनी जागवल्या आठवणी

सिंधुदूर्ग : ..म्हणून दीपक केसरकर राणेंचे गोडवे गातायत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेंचे टीकास्त्र 

ठाणे : नारायण राणेंसोबतच राजन विचारेही काँग्रेसमध्ये जाणार होते

महाराष्ट्र : Deepak Kesarkar: शिंदे-भाजपात पहिल्या ठिणगीचे कारण? रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दीपक केसरकरांचे वक्तव्य...

मुंबई : Narayan Rane: भारतात जूननंतर आर्थिक मंदी अपेक्षित पण..; नारायण राणेंचं मोठं विधान

महाराष्ट्र : हे खासदार आहेत ते माझंच पाप, नारायण राणेंचा संजय राऊतांवर टीकेचा बाण

महाराष्ट्र : “बोलायला लावू नका, आम्ही काय आणि कोणत्या माळ्यावर पोहोचवलं हे ‘त्या’ दिवशी सांगेन”

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गात अंबानी, अदानींसारखे उद्योजक व्हावेत; केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी व्यक्त केली इच्छा