शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

राजकारण : Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे बाण वर्मी लागलेले दिसताहेत’’, अतुल भातखळकर यांचा शिवसेनेला टोला

राजकारण : शिवसेनेचं ठरलंय! नारायण राणेंच्या अडचणी आणखी वाढणार; राज्यभरात वेगवान हालचाली सुरू

मुंबई : 'तुम्ही याच आम्ही वाट पाहातोय', नितेश राणेंचं शिवसैनिकांना ओपन चॅलेंज; मुंबईत राडा होण्याची शक्यता

राजकारण : Narayan Rane: नारायण राणेंना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये न्या, वेळ पडल्यास शॉक द्या’’, गुलाबराव पाटील यांची बोचरी टीका

राजकारण : नारायण राणे अटक टाळणार की अटक करून घेणार?; चिपळूणमधून आली मोठी माहिती

महाराष्ट्र : नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलिसांकडून अटकेचे आदेश, पथक रवाना

राजकारण : “केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर नारायण राणेंचे मानसिक संतुलन बिघडलंय”; शिवसेनेचे प्रत्युत्तर

राजकारण : “मी असतो तर कानाखाली चढवली असती”; मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली

महाराष्ट्र : Narayan Rane: 'नारायण राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं आणि त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं', गुलाबराव पाटील यांची सडकून टीका

राजकारण : Narayan Rane: राणेंच्या यात्रेआड भाजपची निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी