शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

गोंदिया : पटोलेंना गृहजिल्ह्यात धक्का; काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दहिवले यांचा राजीनामा

नागपूर : पटोलेंना हटवा, आदिवासी नेत्यांना प्रदेशाध्यक्ष करा; शिवाजीराव मोघेंच्या समर्थकांचे चेन्नीथाला यांना साकडे

महाराष्ट्र : “घाबरलेल्या मोदींकडून आधी काँग्रेस नेत्यांच्या घरावर ईडीचे छापे, आता पवन खेरांना अटक”

नागपूर : ‘पटोले बचाव’साठी विदर्भातील समर्थक सरसावले

महाराष्ट्र : बाळासाहेब थोरात- नाना पटोले वादाचा अहवाल गुलदस्त्यात; चेन्नीथला दिल्लीला परतले

महाराष्ट्र : ... असे प्रकार विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? नाना पटोले यांचा सवाल

पुणे : VIDEO | देवेंद्र फडणवीसांची व्यापाऱ्यांना दमदाटी; आमच्याकडे व्हिडिओ... नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

नागपूर : अ.भा. काँग्रेस समितीवर विदर्भाचा बोलबाला, माजी मंत्र्यांसह नव्या दम्याच्या नेत्यांनाही संधी

पुणे : नाना पटोले यांच्याबरोबरचे मतभेद त्यांनी फोल ठरवले; 'मविआ' च्या बैठकीत बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र : Pune Bypoll Election 2023: “आगामी लोकसभा निवडणुकीत एकही जागा येणार नाही, महाराष्ट्र भाजपमुक्त होणार”