शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : Nana Patole : राहुल गांधींच्या विरोधात मोदी सरकारचं सुडबुध्दीचं राजकारण; देशातील लोकशाहीची हत्या

महाराष्ट्र : राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची कृती म्हणजे लोकशाहीचा खून, नाना पटोलेंची घणाघाती टीका

महाराष्ट्र : Rahul Gandhi : राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचे पाप ठरवून केले गेले, आता आम्ही...; नाना पटोले आक्रमक

वर्धा : काँग्रेसमधील गटबाजीमुळे अशोक शिंदेंचा ‘ना’राजीनामा; दीड वर्षातच पक्षाला ठोकला रामराम

मुंबई : मोदी सरकार घाबरल्यानेच राहुल गांधी यांच्यावर कारवाई, नाना पटोले यांचा आरोप

महाराष्ट्र : मुंबई गुजरातला नेता येत नाही म्हणून उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा प्रयत्न, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : राज्यात टाईमपास सरकार; पंचनामे नाहीत आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाईही नाही, नाना पटोलेंची घणाघाती टीका

महाराष्ट्र : पोलिसांना पुढे करून राहुल गांधींचा आवाज दडपण्याचा मोदींचा प्रयत्न यशस्वी होणार नाही: नाना पटोले

महाराष्ट्र : सरकार पडण्याची चाहुल लागल्याच्या भीतीनेच मंत्रालयात लगबग सुरू, नाना पटोलेंचा शिंदे-फडणवीसांना टोला

मुंबई : Dhirendra Krishna Shastri In Mumbai: “धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या मुंबईतील कार्यक्रमाला परवानगी देऊ नका”; मुख्यमंत्र्यांना पत्र