शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election Result: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपचा सफाया होणार, नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : 'ऑपरेशन लोटस' तोडाफोडीचं राजकारण जनतेला मान्य नाही; काँग्रेसचा भाजपाला टोला

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या नेतृत्वार शिक्कमोर्तब करण्याचं काम कर्नाटकमधून सुरु; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

मुंबई : ‘पटोलेंनी राजीनामा द्यायलाच नको होता’; दादा-नानांत जुंपली

महाराष्ट्र : होय, 'ती' आमच्या महाविकास आघाडीची चूक ठरली; अजित पवारांची स्पष्ट कबुली

ठाणे : महाविकास आघाडीच संजय राऊतांचा बंदोबस्त करणार? नाना पटोलेंनी दिले संकेत

महाराष्ट्र : महाविकास आघाडीचं नेमकं कुठे चुकलं? सरकार कोसळण्यासाठी 'त्या' दोघांनाच जबाबदार धरलं

महाराष्ट्र : Maharashtra political Crisis News: भाजपा लोकशाहीसाठी घातक, सत्तेसाठी कोणत्याही थराला जातो हे पुन्हा सिद्ध झाले- नाना पटोलेंची टीका

कल्याण डोंबिवली : महाराष्ट्रात महिला गायब होण्यामागे कोणाचे रॅकेट?, नाना पटोले यांचा सवाल

सांगली : शरद पवारांनी त्यांच्या पक्षात काय चाललंय ते पहावे: नाना पटोले