शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : “भाजपने देशाच्या सामाजिक एकतेची ओळख पुसण्याचे काम केले, हा ढोंगी चेहरा...”

मुंबई : जागावाटप मेरिटनुसारच! काँग्रेसच्या बैठकीत सूर; जूनच्या जिल्हाध्यक्ष मेळाव्यात आढावा घेणार

महाराष्ट्र : “राहुल गांधी छत्रपती शिवरायांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, भाजपला नाव घेण्याचा अधिकार नाही”

पुणे : 'मविआ' चा पुणे महापालिकेवर पोलखोल मोर्चा; नाना पटोले, अजित पवार, आदित्य ठाकरे सहभागी होणार

महाराष्ट्र : “RSS सरसंघचालक मोहन भागवतांना भेटल्यानंतर समीर वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा संशयास्पद”

सोलापूर : महापालिका, जिल्हा परिषदांचे प्रशासक सरकारला कमिशन देतात; नाना पटाेले यांचा आराेप

सोलापूर : संविधानिक व्यवस्था फक्त काँग्रेसच सांभाळू शकते - नाना पटोले 

महाराष्ट्र : “२०२४ मध्ये राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होणार”; काँग्रेस नेत्याने व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : “कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात BJPचा पराभव करुन काँग्रेस सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा

महाराष्ट्र : चर्चेआधीच मविआत जागा वाटपावरून तिढा; संजय राऊत यांच्या विधानावरून कलगीतुरा