शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नसल्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा खोटा,नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई : “शेतकऱ्यांबद्दल अजिबात चिंता नाही, वसुलीबाज कृषीमंत्री अब्दुल सत्तारची हकालपट्टी करा”

महाराष्ट्र : पंढरपूर वारीच्या इतिहासात असं घडलं नव्हतं; काँग्रेस-राष्ट्रवादीचा सरकारवर घणाघात

राष्ट्रीय : आता नाना पटोलेंचे समर्थक दिल्लीत; मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल यांना भेटले

महाराष्ट्र : हत्या, बलात्कार, दंगली, विरोधकांना धमक्या, महाराष्ट्रात शिंदे फडणवीसांचे जंगलराज! काँग्रेसची बोचरी टीका

सोलापूर : काँग्रेसच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी बाेगस कागदपत्रे रंगवली, माजी तालुकाध्यक्षांचा आराेप

महाराष्ट्र : लोकसभेमध्ये जायला आवडेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल?; नाना पटोले म्हणाले...

नागपूर : पटोले यांच्या समर्थनात काँग्रेसचे शिष्टमंडळ दिल्ली दरबारी, मल्लिकार्जुन खरगे यांची घेतली भेट

नांदेड : नाना पटोलेंच्या नाना तऱ्हा; आमदार प्रवीण दरेकर यांचा टोला

महाराष्ट्र : राज्यात धार्मिक दंगली घडवून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपाचा कुटील डाव, गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या, नाना पटोले आक्रमक