शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

राजकारण : आमच्या सरकारमध्ये तोरा दाखवणारे अजित पवार आता गप्प, Nana Patole यांनी डिवचलं... | Ajit Pawar

नागपूर : विदर्भात ६३२ ग्रामपंचायतींचा रंगणार फड, बावनकुळे, पटोलेंचे होणार मोजमाप

राजकारण : वंचितबाबत काँग्रेसची भूमिका ठरली? | ...वायफळ चर्चा करायला Congress तयार नाही | Nana Patole on Prakash Ambedkar

राजकारण : सरकारला काढलं येड्यात... नांदेडच्या घटनेवरून पटोलेंचा संताप | Nana Patole on Maha Yuti Govt

महाराष्ट्र : “नांदेड रुग्णालयातील मृत्यू सरकारी हत्या; ३०२ चे गुन्हे दाखल करा”; नाना पटोलेंचा संताप

वसई विरार : छोट्या उद्योगांना संपविण्याचे काम भाजप सरकार करतेय; नाना पटोलेंची टीका

महाराष्ट्र : “सर्व समाजाचे प्रश्न मार्गी लागतील, जातीनिहाय जनगणना करा”; काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र : “मंत्रालयात येण्यापासून सर्वसामान्यांना रोखणे ही हुकुमशाही”; काँग्रेसचे सरकारवर टीकास्त्र

महाराष्ट्र : विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील

महाराष्ट्र : “केंद्र सरकारची धोरणे, योजना मित्रों व अदानी ठरवतात, पराभवाच्या भीतीपोटी टीका”: नाना पटोले