शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : केंद्रातील मोदी सरकार इंग्रज राजवटीपेक्षाही जुलमी, अत्याचारी; नाना पटोले यांची टीका

राजकारण : बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला पाहवत नाही, म्हणून खुर्ची ओढण्याचे प्रयत्न; पटोले यांचा आरोप

मुंबई : 'राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत युती करावी, जयंत पाटलांना आमच्या शुभेच्छा'

मुंबई : शरद पवारांचा हा पहिला प्रयत्न नाही, दिल्लीतील बैठकीवर नानांचं स्पष्ट मत

महाराष्ट्र : नकली दाढीवाल्याने जनतेला लुटलं! Nana Patole On PM Narendra Modi । Maharashtra News

मुंबई : महाविकास आघाडी कायमस्वरुपी नाही, केवळ ५ वर्षांसाठी; नाना पटोले यांचं मोठं विधान

पुणे : काँग्रेस शिवाय संपूर्ण देशालाच पर्याय नाही, आमच्याकडून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू, - नाना पटोले

राजकारण : काँग्रेसने स्वबळ एकवटावे कसे?

राजकारण : स्वबळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला! नाना पटोले म्हणाले...

राजकारण : “देशातील तरुण राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहू इच्छितो”: नाना पटोले