शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : Nana Patole: पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर तडफडतो तशी भाजपची अवस्था; नाना पटोलेंचा घणाघात

राजकारण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेट नाकारली? राज्यपालांच्या न झालेल्या भेटीची दिवसभर चर्चा

राजकारण : “देशातील जनता भाजपला कंटाळलीय, काँग्रेस पक्ष हाच सक्षम पर्याय”: नाना पटोले

नांदेड : राज्यात मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुनरुच्चार

नांदेड : कोणाची काय शैली आम्हाला माहिती नाही; राणेंनी गुन्हा केला, कारवाई होणारच

अकोला : काेणता झेंडा घेऊ हाती : पटाेले म्हणतात स्वबळावर, थाेरातांचा आघाडी धर्म

पुणे : चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आलेला देश काँग्रेस वाचवणार; नाना पटोलेंचा दावा

परभणी : महाविकास आघाडी सरकारचा कारभार बेशिस्तपणे चाललाय : भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर : नाना पटोले मोदींना घाबरत नाही, तर आणखी कुणाला घाबरण्याचे कारण नाही

छत्रपती संभाजीनगर : शहरांची नावे बदलून प्रश्न सुटत असतील तर आमचा पाठिंबा : नाना पटोले