शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

अमरावती : सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्याचे स्वागत, पण अंमलबजावणी व्हावी : नाना पटोले

अमरावती : माफीचा साक्षीदार सचिन वाझे ही भाजपची ‘स्क्रिप्ट’; नाना पटोलेंची खोचक टीका

महाराष्ट्र : सोनिया गांधींवरील कारवाई राजकीय द्वेषातून, ना डरंगे, ना झुकेंगे; नाना पटोलेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : ‘हिमालय’ संकटात असल्याने ‘सह्याद्री’ पुन्हा मदतीला धावेल!: नाना पटोले

महाराष्ट्र : “सोनिया गांधी, राहुल गांधींच्या निर्णयाला कुणी आव्हान देत असेल तर...”; काँग्रेस नेत्याचा इशारा

महाराष्ट्र : मतांचे गणित उघड असताना भाजपकडून कसला दावा केला जातोय?, नाना पटोलेंचा सवाल 

महाराष्ट्र : Rajya Sabha Election 2022: “काँग्रेसला चूक दाखवायची परंपरा सुरु आहे, मॅजिक फिगर येऊ दे मग...”; पटोलेंचे राऊतांना प्रत्युत्तर

नागपूर : प्रियांका गांधी महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेल्यास आनंदच

नागपूर : नाना पटोले म्हणाले, समीर वानखेडे 'पोपट'.. त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही

मुंबई : संभाजीराजे यांच्यामुळे राज्यसभेत महाराष्ट्राची एक वेगळी शान होती- नाना पटोले