शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : Nana Patole : इंग्रज सरकारपेक्षाही जुलमी भाजपा सरकारला जनता सत्तेवरून पायउतार करेल

मुंबई : तुम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात का?; राष्ट्रवादी काँग्रेसचा चित्रा वाघ यांना सवाल

महाराष्ट्र : काँग्रेसची पथके अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करणार, नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार - नाना पटोले

मुंबई : Pm Modi vs Congress: आता लढाई आरपारचीच होईल; नाना पटोले यांचा थेट पंतप्रधान मोदींना इशारा

पुणे : Rupali Thombre: तुम्ही उद्या ब्लू फिल्म टाकून उत्तर मागाल, रुपाली ठोंबरेंनी चित्रा वाघ यांना सुनावलं

मुंबई : ... तर नक्की चौकशी केली असती, त्या व्हायरल Video प्रकरणी चाकणकरानी केलं स्पष्ट

नागपूर : असंतुष्ट नाना पटोलेंच्या भेटीला; संघटनात्मक निवडणुका घेण्याचा आग्रह

मुंबई : Nana Patole: व्हायरल Video बद्दल नानांनी स्पष्टच सांगितलं, चित्रा वाघ यांच्याबद्दलही बोलले

महाराष्ट्र : काय नाना, तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटिलात?, व्हिडीओ ट्विट करत चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

भंडारा : आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकून पाहण्याची सवय नाही, आमचे लक्ष केवळ जनतेच्या प्रश्नाकडे : पटोले