शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

भंडारा : Vainganga Flood: वैनगंगा कोपली, घरात-गावात पाणीच पाणी; पटोलेंची सरकारला कळकळीची विनंती

महाराष्ट्र : Nana Patole : भाजपाच्या 'वंदे मातरम्'नंतर काँग्रेसचं 'जय बळीराजा'; कार्यकर्त्यांना नाना पटोलेंचं आवाहन

महाराष्ट्र : Independence Day 2022: लोकशाही व संविधानावर घाला घालणाऱ्या दुरंग्यापासून सावध रहा!; नाना पटोलेंचे आवाहन

महाराष्ट्र : शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल; नाना पटोलेंचा खोचक टोला

पुणे : हर घर झेंडा उपक्रमात महात्मा गांधी, नेहरू यांचे फोटो कुठेच दिसत नाहीत; नाना पटोलेंची टीका

नागपूर : नाना पटोले यांना नवीन वकिलासाठी शेवटची संधी; नितीन गडकरी यांच्याविरुद्धचे प्रकरण

महाराष्ट्र : १६ तारखेला फायनल! '..तर त्याला दोस्ती म्हणत नाहीत', 'मविआ'तील वादावर नाना पटोले स्पष्टच बोलले!

मुंबई : एकीकडे दोस्ती करायची अन् पाठीवर वार करायचा; नाना पटोलेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

महाराष्ट्र : शेतकऱ्यांना भरीव मदत द्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही; काँग्रेसचा इशारा

महाराष्ट्र : Nana Patole : भाजपाच्या 'हर घर तिरंगा' इव्हेंटसाठी चीनमधून झेंड्यांची आयात; नाना पटोलेंचा गंभीर आरोप