शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे नाममात्र मुख्यमंत्री; शिंदे-फडणवीस यांनी उद्या मुंबई गुजरातला दिली तर आश्चर्य वाटायला नको, नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई : मोदी-शहांचा हस्तक याचसाठी का? महाराष्ट्रातील १ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या

ठाणे : श्रीराम, शंकराचार्य आणि रामदास स्वामींनंतर राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा करणारी चौथी व्यक्ती - नाना पटोले

महाराष्ट्र : Nana Patole : मुंबईत चालणे-बोलणे महाग होईल, अशा धमक्या देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना कोणाचा आशीर्वाद?

महाराष्ट्र : लम्पी आजारांपासून जनावरांना वाचवण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, नाना पटोलेंची मागणी

महाराष्ट्र : ... तर आम्ही साथ देण्यासाठी तयार, नाना पटोलेंची गडकरींना खुली ऑफर

महाराष्ट्र : Nana Patole : राहुल गांधींबद्दल भाजपाचे भय संपत नाही; 'भारत जोडो यात्रे'मुळे धडकी भरली; काँग्रेसचा हल्लाबोल

पुणे : अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश पक्का? राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठ वक्तव्य

महाराष्ट्र : हिंदूंचे सरकार म्हणवणाऱ्यांच्या राज्यात हिंदू शेतकरी वाऱ्यावर, नाना पटोलेंची टीका

नागपूर : शरद पवार म्हणतात महाविकास आघाडी पण पटोले म्हणतात काँग्रेसला माहीतच नाही