शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : काँग्रेसचे नेते ‘भारत जोडो’च्या तयारीत; निवडणूक तयारीकडे मात्र दुर्लक्ष

महाराष्ट्र : रोड इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स लावल्यानंतर टोल का? नाना पटोलेंचा नितीन गडकरींना सवाल

नागपूर : Gadkari vs Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुनर्विचार अर्ज खारीज

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा ही प्रभू श्रीरामांच्या वनवासाप्रमाणेच आहे”: नाना पटोले

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “सहा जिल्ह्याला एक पालकमंत्री, ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का?”; पटोलेंचा फडणवीसांना टोला

मुंबई : Maharashtra Politics: “महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये कसे पाठवायचे यासाठी दोन मंत्री तिथे गेले होते काय?”

महाराष्ट्र : पदवीधर मतदारसंघात काॅंग्रेसचाच उमेदवार; मविआतील चर्चेआधीच प्रदेशाध्यक्षांचा दावा

अमरावती : ‘ईडी’ सरकारने जाहीर माफी मागावी, अन्यथा मराठा समाज.. वादग्रस्त वक्तव्यावर नाना पटोलेंचा संताप

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी!”; नाना पटोलेंची मागणी 

अमरावती : शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर; नाना पटोलेंची भाजपवर सडकून टीका