शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : राहुल आणि प्रभू रामाच्या नावाची सुरुवात 'रा' ने..., नाना पटोलेंकडून राहुल गांधीचे कौतुक

महाराष्ट्र : पवार आणि शेलार एकत्र, महाविकास आघाडीत अस्वस्थता? | Pawar Shelar Together | Nana Patole

मुंबई : राज्यातील दळभद्री सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात, नाना पटोलेंची घणाघाती टीका

महाराष्ट्र : 'राज्यातील १४ हजार शाळा बंद करण्याची कार्यवाही थांबवा', नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : Nana Patole : आम्हाला हजारो मतांच्या फरकाने ठाकरे गटाच्या उमेदवाराला निवडून आणायचंय म्हणून... - नाना पटोले

महाराष्ट्र : BJP vs Congress: कमळ अन् ढाल-तलवार मिळून तुम्हाला अशी जागा दाखवू की..; भाजपाचा काँग्रेसला इशारा

महाराष्ट्र : कितीही प्रयत्न केले तरी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हा ब्रँड पुसू शकत नाही

मुंबई : ई-पीक पाहणी, सातबाराही ऑनलाईन असताना पुन्हा ऑनलाईन नोंदणीची सक्ती कशासाठी? नाना पटोलेंचा सरकारला सवाल

महाराष्ट्र : Andheri East By Election: अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसची शिवसेनेला साथ; नाना पटोले म्हणाले- 'पूर्ण ताकत लावू...'

मुंबई : सावरकर इंग्रजांचे हस्तक, त्यांचा सन्मान कशाला?; नाना पटोलेंचा भाजपाला सवाल