शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : निवडणूक निकालाने भाजपाची उलटी गिनती सुरु; आता केंद्रातही परिवर्तन अटळ : नाना पटोले

महाराष्ट्र : Gujarat Election Result 2022 Live: २०२४च्या निवडणुकीत बघा... भाजपला त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही

महाराष्ट्र : गुजरातमधली खरी परिस्थिती भयावह, तरुणांना व्यसनाधीन करण्याचं पाप भाजपाचं; नाना पटोलेंचा आरोप

महाराष्ट्र : सीमावाद उकरून काढून महाराष्ट्र तोडण्याचे भाजपाचे षडयंत्र, नाना पटोले यांचा आरोप

मुंबई : Maharashtra Politics: “ईडीचे सरकार सर्वांत दळभद्री, धारावीची जमीन केवळ ५ हजार कोटींना कशाच्या आधारे दिली?”

महाराष्ट्र : लम्पी रोगावरील सरकारच्या उपाययोजना तकलादू, हजारो पशुधनांचा अजूनही मृत्यू, नाना पटोलेंचा आरोप

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे भाजपचे नियोजित षडयंत्र, नेत्यांवर कारवाई का नाही?”

महाराष्ट्र : Ashish Shelar vs Nana Patole: काँग्रेसचे नाना पटोले डोक्यावर पडलेत का? असले प्रश्न विचाराल तर तुमचीच गोची होईल

सातारा : महाराष्ट्रात सध्या पेशवाईच नाही का? नाना पटोलेंचा आरोप; शिवशाही व पेशवाईतील योग्य निवड करण्याची वेळ

मुंबई : “छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभिमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत”