शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

नागपूर : विदर्भात पाय रोवण्यासाठी काँग्रेसची धडपड; प्रदेश कार्यकारिणीची आज नागपुरात बैठक

रायगड : निवडणुकांना भाजप घाबरतेय - नाना पटोले

रायगड : २०२४ ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कॉंग्रेसचा असेल - नाना पटोले

पुणे : देशात इंग्रज राजवटी सारखीच परिस्थिती; सर्वसामान्यांची प्रचंड लूट, नाना पटोलेंची भाजपवर टीका

महाराष्ट्र : धर्माचे राजकारण करण्याऱ्या योगींच्या राज्यात कोण गुंतवणूक करेल? काँग्रेसचा खोचक सवाल

महाराष्ट्र : महावितरणच्या खाजगीकरणासाठीच अंबानी-अदानीच्या मुलांची आर्थिक सल्लागार मंडळावर निवड, काँग्रेसचा गंभीर आरोप

नागपूर : पटोले बोलेना, बावनकुळेही पत्ते उघडेनात; उमेदवारीसाठी शिक्षक नेते वेटिंगवर

नागपूर : नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सर्वांच्या तोंडाला पाने पुसणारे: नाना पटोले

नागपूर : अध्यक्षांकडून विरोधकांची मुस्काटदाबी - नाना पटोले

नागपूर : काँग्रेसशासित राज्यात जुनी पेन्शन योजना लागू मग महाराष्ट्रातही का नाही ? नाना पटोलेंचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला